..म्हणून ठाकरे व शिंदेंना 'दसरा मेळावा' इतका महत्त्वाचा! | ShivSena Dasara Melava | Shivaji Park

2022-09-21 1

शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा (ShivSena) दसरा मेळावा (Dussehra Melava) यंदा चांगलाच चर्चेत आहे. जसजसा दसऱ्याचा सण जवळ येऊ लागलाय तसतसा यंदाचा हा दसरा मेळावा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेणार की पक्षावरच दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घेणार याची उत्कंठा वाढू लागलीये. कारण यावरून दोन्ही गटांमध्ये चुरस निर्माण झालीये. पण शिवाजी पार्कवर होणारा हा मेळावा उद्धव ठाकरेंसाठी आणि शिंदेंसाठी इतका महत्त्वाचा का आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा.

#ShivSenaDasaraMelava #UddhavThackeray #EknathShinde #AadityaThackeray #DussehraMelava #ShivajiPark #Dadar #BJP #BMC #Mumbai #MaharashtraPolitics #HWNews